...

2 views

बालवाडीच्या बाई.....
(आमच्या बालवाडीच्या बाईंच्या ३५ वर्षाच्या सेवापुर्ती शुभेच्छा समारंभा निमित्त..)

पाऊले चालायला आम्हाला आमच्या आईने शिकवलं... आणि ती पाऊले शाळेच्या दिशेला टाकायला आम्हाला आमच्या बालवाडीच्या बाईंनी शिकवलं...

बाई तुम्ही तो खाऊ घातलेला मऊ भात अनं घुगऱ्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते..
तुम्ही सांगितलेल्या त्या गोष्टी, गाणी अजुनही मन गुनगुनते...
पाटी वर तुम्ही हात धरून...