...

4 views

MY BRO LOVE STORY
प्रिय.....
मला तुला खुप दिवसापासुन एक गोष्ट
सांगायची होती ती आज सांगते.मला तु
खुप आवडतोस .पण तु दाहावीची बोर्डाची
परीक्षा पास हो मग तु माझी दोन वर्षे प्लीज
वाट पहा मला नववी व दाहावी पास पास होऊ दे दोन वर्षे वाट पाहशील का ?
नसशील तर मी तुला विसरायला तयार आहे पण प्लीज दोनच वर्षे वाट पहा कारणकी मी तुला विसरु शकत नाही I LOVE YOU मनोज सुट्टी असल्यावर तुझी खुप आठवण येते.म्हणुन तुझी एखादी वस्तु दे तुझ्या मनात काही असेल तर प्लीज लिहून दे आणि दोन वर्षे वाट पाहशील का ? या प्रश्नांच उत्तर दे
I LOVE YOU.


आपसे मिलने को,दिल करता है,
लेकिन मन को समझाये तो, दिल तडपता है
आप मुझसे प्यार करते हो ,
तो सिर्फ I LOVE YO कहो
तुझीच
S


MY BRO LOVE STORY

मग त्या मुलाने होकार दीला
I LOVE YOU 2


त्यांच लव प्रकरण असच चालू असतं आणि काही दिससांनी काही कारणास्तव वर्गामध्ये माहीत होतो .मग भांडण होतो.




SECOND LETAR

प्रिय - मनोज ,
मुन्नी
मोबाईल नो ............

तुझे सर्व नंबर आणि तुझा फोटो मला अर्जंन्ट पाहीजे प्लीज प्लीज
वचन काय दिलेल ? विसरलास का ? कधीही काहीही झाले तरी विसरणार नाही आता तर तु माझ्याकडे बघंत सुद्धा नाहीस माझ्याकडे प्लीज बघ मला तुझी खुप आठवणं येते काहीही झालं तरी मी तुला विसरणार नाही .
मला तुला भेटायचे आहे तु CALL कर मग आपण भेटू I LOVE YOU.
जर तु भेटायला आलास तर मी समजेन की तुझ माझ्यावर प्रेम आहे.आणि नाही आलास तर समजेन की तुझ माझ्यावर प्रेम नाही.तुच ठरव काय करायच .पण दिलेल वचन पाळता येत नसेल तर वचन द्यायच नही.
आता खरोखर काहीतरी खुप महत्वाच सांगायचे आहे त्यासाठी प्लीज भेटायला ये
येवढे प्रकरण झालेल तेव्हा तूला वाटलं असेल की तुझी मला काळजी नाही तसं कहीच नाही CALL कर .माझ्याशी प्लीज बोल
तुझीच
S

तो तीला भेटायला जातो


कही वर्षामध्ये ती COLLEGE ला बाहेर जाते .
मग बघता बघता काय होतो .
ते बोलतात ना की एखादी वस्तु मार्केट मध्ये नविन आली लगेच बदलतात तसी या स्टोरी ची गंमत झाली
तीने त्याला सोडल. पण तो अजुनही तीच्यावर जीवापाड प्रेम करतो