अनुशासन
मी लिहिलेला माझा लेख..... अनुशासन.. एक वास्तववादी लेख... आवर्जून वाचा..
........अनुशासन........
कोरोना नावाचा मवाळ दहशतवादी हल्ला माझ्या मायदेशी झाला, अगदी सुन्न झालं सगळंकाही. या हल्यात अनेक निर्दोष माझ्या बांधवांना त्यांच्या प्राणाशी झुंज करावी लागली आणि अजूनही माझ्या बांधवांमधील कोरोना नामक विषाणूची दहशद मिटलेली नाहीच. माझ्या देशातील बंधू भगिनींना आता जिवाच्या भ्याड काळजीपोटी अनुशासनाचे पालन करतांना बघत आहोत तर एकीकडे काही माजलेली माणूस नावाची जनावरं मोकाट गल्लोगल्ली, चौकाचौकात अनुशासनाचे धिंडवळे उडवतांना दिसत आहेत..शेवटी खरयं मनुष्य हरला निसर्गापुढे..आतापर्यंत जी शिस्त माझ्या देशात नव्हती ती आता किराणा दुकान, औषधी दुकान, बस सेवा, ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.. कां तर कोरोना आलाय...