...

13 views

प्रेरणादायी विचार...
आपण सर्वजण या धरतीवर
काहीतरी विषेश कारणाने आहोत.
आपल्या नशिबाचा कैदी
बनून रहाणे सोडून द्या.
आपल्या भविष्याची निर्मिती
स्वतःच केली पाहिजे .
कारण नशिबावर अवलंबून
राहून आपल्याला हवे असलेले
"यश" आणि आपण ठरवलेले "ध्येय" कधीच साध्य करता येत नाही.
आपल्या स्वतःपेक्षा चांगले आपलं भविष्य दुसरे कुणीही घडवू शकत नाही
असे मला वाटते. 🙏

जिज्ञासा...✍🏻✒️🙏🏻