एका सुंदर घरात...🏡
"सुंदर घराची संकल्पना म्हणजे फक्त दिसायला सुंदर नाही, तर माणसांना मिळणाऱ्या सुखांनी भरलेलं आनंदी समाधानी असे हवे सुंदर घर..."
एका सुंदर घराचे स्वप्न पाहिले तू आणि मी... त्या सुंदर घराला घरपण देणारी सावली मी असणार, आपण दोघे ते घरकुल प्रेमाने सजवणार... घराच्या चारही भिंतींना तुझ्या माझ्या गोड संसाराचा गोड स्पर्श झालेला असणार. त्याच सुंदर घरातील चार कोपऱ्यात सुखाचा लखलखाट पडलेला दिसणार...
सुगंधाचा वास, प्रेमाचा प्रकाश, मेजवानी खास, सुखाची आस आणि एकमेकांचा सहवास असणार आपल्या "एका सुंदर घरात"
आपल्या अंगणात समाधानाची तुळस डुलत असेल आणि येता जाता हसत सुखी संसाराला न्याहाळून ती...