संशय
*संशय*
छोटासा तीन अक्षरी शब्द.. पण कोणाचं आयुष्य पणाला लावू शकतो हाच शब्द.
ह्याला "किडा" असं ही म्हणतात. हा किडा एकदा का डोक्यात शिरला की माणसाचा इतरांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून टाकतो. माणूस मग स्वतःपेक्षा जास्त इतरांचं बोलणं खरं समजायला लागतो.. मग ते खोटं आहे हे सुद्धा लक्षात नाही येत.
सुंदर नातं जेव्हा जुळते.. ते विश्वास, आपुलकी आणि...