...

50 views

माझ्या नवऱ्याचा वाढदिवस...😄❤️🍰
Wish You Happy Birthday Dear नवरोबा😍{ Husband }💐🎂👨‍👩‍👦

तुझ्यासाठी आज प्रथमच लिहिते, मांडते, रेखाटते आणि उतरवते शब्दातून मनातील प्रामाणिक भावना...
का लिहिले नाही सांगू का! तुला, आज पर्यंत... कारण तू माझ्या शब्दांना आज वाचशील, पण.. तू जे मला रोज क्षणाक्षणाला संसारातील प्रत्येक नात्यात आणि आयुष्यातील प्रत्येक भूमिकेत रोज रोज आणि रोज नव्याने वाचतोस अनुभवतोस... त्याची सर लिखाणातील शब्दांना नाहीये आपल्या...