...

2 views

तो अन् ती
‍‌
*तो आणि ती*
*भाग १*

ती लहान तालुक्यातील अन् तो मेट्रो सिटी तील.
तिने पहिल्यांदाच Instagram la account उघडले. अहो सहज म्हणून. तिला पण friend request यायला लागल्या.तिने पण Followers & following च्या या दुनियेत प्रवेश केला. एक दिवस सहज पाहता पाहता त्यांच्या post दिसल्या. त्या post ची तर ती...