बोलकी लेखनी
जंतू पुढे सरकतो घशावरून
कोरोना होत नाही कशावरून
काळजी घेणे आपल्या हाती
नसता व्हायरसने भरते छाती
हलगर्जीपणा कर स्मशान गाठ
खतरनाक अशी ही दुसरी लाट
चार हात लांब रहावे गर्दी पासून
नसता आपल्या हातून आपला खून
परीक्षा आहे ही,थोडी कठीण जरूर
असंयमाने अनुत्तीर्ण होताहेत भरपूर
बघ एकेकजण दुरावतो,लांबतो आहे
शेवटी हकीम म्हणुन मी सांगतो आहे
सूरज तायडे
कोरोना होत नाही कशावरून
काळजी घेणे आपल्या हाती
नसता व्हायरसने भरते छाती
हलगर्जीपणा कर स्मशान गाठ
खतरनाक अशी ही दुसरी लाट
चार हात लांब रहावे गर्दी पासून
नसता आपल्या हातून आपला खून
परीक्षा आहे ही,थोडी कठीण जरूर
असंयमाने अनुत्तीर्ण होताहेत भरपूर
बघ एकेकजण दुरावतो,लांबतो आहे
शेवटी हकीम म्हणुन मी सांगतो आहे
सूरज तायडे