...

9 views

आयुष्यातील एक वेगळी सायंकाळ.....
आयुष्यातील एक वेगळी सायंकाळ.....

आज माझ्या वेगळ्या पैलुचा ऊलगडा करतोय आपण ह्या भावनांना समजुन घेऊन मला प्रोहात्साहीत कराल ही आपेक्षा....

आयुष्यातील एक वेगळी सायंकाळ जी मानसाला नेहमीच दीवसभर घडलेल्या प्रसंगाची आठवण आणी अनुभवाची शिदोरी देत असते.

आणी हो दुसर्या दीवसाच्या आशेचा कीरण,आशा कींवा दुसरा दीवस जगण्याची नविन ऊर्जा देत आसतो.

अशीच ही आजची संध्याकाळ जी काही क्षनानंतर काळ रात्र होईल आणी पूर्ण जग धुंद स्वप्नात तुडुंब भीजुन जाईल.

पण ही संध्याकाळ एक वेगळा हुरुप एक वेगळी प्रेमभावना एक वेगळा अंश देत आसते.....
रोज सायंकाळ होत आसते पण आजची सायंकाळ एक वेगळी हुरहूर लाऊन गेली,का कोण जाणे ह्यात काही भावनांचा विलय झाला तर काही आठवणींना ऊजाळा दीला.

काय असेल बर तीच्या मनांत काय बोलायचे असेल तीला,का ती आज आठवनींचा बांध फोडणार तर नव्हती ना या अशा अनेक संशयकळ्ळोळ भावनेने मनांत आठवनीच्या काळोखान घर केलं.

रोज संध्याकाळ झाली की माझं आसंच होत आणी मग आठवनीचा कल्लोळ सूरु होतो.

..........पण खरच संध्याकाळ हुरहुर लावुन जाते आणी माझं मन रात्रभर त्या आठवणीत भीजुन जात मग कधी ऊशी ओली होते आणी अश्रुला वाट मोकळी होऊन जाते याचं भान राहत नाही.
संध्याकाळ झाली की माझं आसंच होत.

म्हणुन संध्याकाळ ही रोज मला पाणावनुन घेऊन जाते.

मग माझं मन म्हणतं आयुष्यातील एक संध्याकाळ अशीही......

#WritcoStoryPrompt100
© आठवनीचा कोंडमारा