वाढदिवसाचे अभिष्टचिंतन...!
Happy Birthday Dear Pournima Madam....🙏🏻💐😘🎂
आज तुमचा वाढदिवस आमच्या सर्वांसाठीच खास आहे माझ्यासाठी आजचा दिवस खुप विषेश आहे.
कारण आज माझ्या आयुष्यातील एका गोड व्यक्तीचा वाढदिवस आहे...!
तसे, वाढदिवस आपण सर्वांचेच साजरे करतो पण, अशी काही खास निर्मळ मनाची निरागस माणसं आपल्या आयुष्याच्या पाऊलवाटेवर नकळत पणे भेटतात आणि अगदी जिवलग बनून ह्रदयात सदैव रहातात....!
आज माझ्या आयुष्यातील अशाच एका माझ्या आवडत्या खास व्यक्तीचा वाढदिवस ज्यांच्याशी अचानक पणे ॠणाणुबंध जुळले...
"मन एक लेखणी"....च्या माध्यमातून, सहकार्याने मन एक लेखणी मुळेच छान ...