...

2 views

आपले आरोग्य आपल्या हातात
आपले आरोग्य आपल्या हातात.' अस म्हणल जात आपले आरोग्य हे आपल्याच हातात असत. आणि ते कायम टिकवण हे देखील आपल्याच हातात असत. पण ते कसं टिकवायच हे मात्र ज्याने त्याने ठरवायच.
आपल्या आरोग्याचे साधारणतः दोन प्रकार पडतात:
१) मानसिक आरोग्य आणि २) शारीरिक आरोग्य
तसेच त्या...