लिहायचं कशाला?
नमस्कार माझे प्रिय वाचक मित्रहो!
आज मी एक नवा विषय घेऊन पुन्हा उपस्थित झाली आहे. ते म्हणजे लिहावं कशासाठी?
मग ती कविता असो गोष्ट असो वा एखादा लेख असो. काही महिन्यांपूर्वीच तुम्हाला माहीतच असेल की माझा पहिला कविता संग्रह ' स्वप्नांचे शहर माझे ' हे प्रसिद्ध झालं. माझा आनंद गगनात मावेनासा होता. परंतु त्याच दरम्यान माझ्या कानी एक शब्द पडले ते म्हणजे मला एक व्यक्ती बोलली '' अरे ही कविता वगैरे लिहून काय होणार आहे, उगाच वेळ कशाला वाया घालवते? पैसा मिळेल असा काहीतरी काम कर. " खरं सांगू मला या गोष्टीचा राग नाही आला पण दुःख खूप झालं. कारण लेखणीची ताकद माहीत नसणे हे समजाच दुर्दैव म्हणावे! मी त्यांच्या या प्रश्नाचा प्रतिउत्तर न देता नुसते स्मित करून पुढे चालते झाले., याला बरेच कारण होते पाहिलं हे म्हणजे की त्यांना लेखिनीचे महत्त्व पटवून देणं इतकं सोपं नाही, आणि बोलून दाखवण्या पेक्षा प्रत्यक्ष करून दाखवणं हे कधी ही चांगल पण...