...

20 views

गुलाब
आई गेली आणि घर शांत झालं घरातली लक्ष्मीच निघून गेली. रोज छोट्या छोट्या आठवणी निघू लागल्या तशीच एक आठवण लहान पणी आई एक गोष्ट सांगायची तीच आज मी पुन्हा सांगते...
एक लहान मुलगा असतो 9-10 वर्षांचा सोनू नावाचा त्याची आई खूप आजारी असते खूप दिवस झाले तरी तिच्यात काहीच सुधारणा नाही शेवटी एक दिवस ती आपल्या मुलाला बोलावते आणि त्याच्या हातात एक...