मैत्री तुझी माझी
मनातल सांगायला
तु
ये माझ्या कडे मला आहे वेळ
तुझ सारे ऐकायला.
काही नवीन केलेसं?...
दाखव ना मला..🤗
मला आहे वेळ
तुला शाबासकी...
तु
ये माझ्या कडे मला आहे वेळ
तुझ सारे ऐकायला.
काही नवीन केलेसं?...
दाखव ना मला..🤗
मला आहे वेळ
तुला शाबासकी...