...

8 views

भूतकाळ......
आज सकाळी गावाकडून फोन आला होता.. आजी ची तब्बेत खूप खालावली म्हणून बोलवणे आले.. आज आजी ला भेटून तीन वर्षे निघून गेली होती.
.
.

लहानपाणी आमचे बालपण चे खोडकर उन्हाळे आजी कडेच जायचे..
रोज पहाटे सहा ला उठायचं डोळे मिचकावत हातावर कोलश्याची भुकटी घ्यायची आणि बाहेर येऊन थंड हवेचं झोक चेहऱ्यावर जाणवायचे आणि दात घासायाचे.. तोवर आजी चुली वर गरम पाणी उकडत ठेवायची.....