. तेजपानाचे महत्वाचे.. फायदे.
*१) गर्भवति स्रिला जर याचा धूप सूंघण्यास दिला तर तिची प्रसूति लवकर होते वेदनामुक्त...
*२) तेजपान जिभेखालि ठेवल्यास तोतरेपणा, जडत्वजीभेचे निघून जातं...
*३) तेजपानाच्या चूर्णाने दात घासल्यास दात मजबूत, होतात, जर दातात किड असेल तर ती मरून बाहेर पडते.
*४) शरिरातून कुठुनहि रक्त येत असेल तर जसे
नाकाचा घोळणा फुटणे, कानातून रक्त येणे, मूळव्याधरक्ती, युरिनमधून रक्त येणे, तोंडातून रक्त येणे
अश्या सर्वच त्रासात जर एक ग्लास पाण्यात एक चमचा तेजपानाचे चूर्ण मिसळून दोनदा पिल्यास आराम पडतो.
*५) सर्दि, नाकातून सतत पाणि येणे, शिंका येणे, डोके भारि वाटणे यावर. तेजपान आधि तव्यावर शेकुन...