...

14 views

प्रेरणास्थान...
आज सगळ्यांचे व्यक्तिमत्व सुधारावे म्हणून कुणाला तरी प्रेरणास्थान ठेवावे लागते... आजची पिढी सुद्धा ठेवते प्रेरणास्थान पण ते फक्त नावाला... आता बहुतेक जणांचे प्रेरणास्थान आपले राजे 👑आहेत पण…शिवजयंती आली की आजची पिढी कुणाचाही विचार न करता मोठं मोठ्यानं डीजे लावतात ...कुणाचाही विचार करत नाहीत ...हेच प्रेरणास्थान ठेवता का तुम्ही???
शिवाजी महाराजांच्या काळात पण ते बहुतेक जणांसाठी प्रेरणास्थान होते .मी त्यांच्याच काळातील ही एक गोष्ट......
उत्तर भारतात एक 10 वर्षांचा मुलगा त्याला त्याच्या वहिनीने घरातून बाहेर काढलं ..तो घरातुन निघताना तीला आव्हान देऊन निघाला की घरी तेव्हाच येईन जेव्हा माझी ओळख निर्माण होईल....तो दक्षिण भारताकडे निघाला... कसाबसा प्रवास पूर्ण करून शिवाजी महाराजांकडे पोहचला... त्याने त्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली...सैनिकांनी काय काम आहे विचारतास मी त्यांनाच सांगेन असं म्हणाला...दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज त्याला भेटायला बोलावून घेतले... मग त्याने स्वतः तयार केलेली कविता जी आज सुद्धा प्रसिद्ध आहे ....'"शेर शिवराज है"'...ही कविता ...शिवाजी महाराजांनी त्याला ओळख दिली...नंतर त्यानं 4 ग्रंथ लिहीले....
असे ठेवतात प्रेरणास्थान .....
आजच्या नवं वर्गाने विचार केला पाहिजे की आपण आता कसे वागले पाहिजे....


जय शिवराय🙏🙏🙏🙏 ..............