पहिली भेट..
तो तिला प्रपोज केल्या नंतर पहिल्यांदाच बाहेर फिरायला घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर तो गाडी पार्क करुन तिच्या जवळ येऊन उभा राहतो. त्यांना आता रोड क्रॉस करायचा असतो. ती हलकेच नजर वर करुन त्याच्याकडे पाहते. त्याला काय समजायचे ते तो समजुन तिचा हात-हातात घेतो आणि दोघेही पलीकडे जातात. तिच्या काहीही न सांगता त्याने समजुन घेण्यावर तिला फार बरं वाटतं. पाहिलं-वाहिलं प्रेम असंच नाजुक आणि कोमल असतं त्याच्या हळूहळू उलगडण्यातच खरी मजा असते. आता ते खुप फिरुन झाल्यावर बसण्यासाठी एक जागा निवडतात..... story coming soon part 2💕😄👉