...

12 views

Happy Birthday Dear Papa...! 🙏🎂💐
"बाबा" तुम्ही आपल्या घरातले आधारस्तंभ आहात घराचे अस्तित्व आहात...!
मी तुमची सर्व स्वप्ने सर्व इच्छा माझ्या कडुन तुमच्या असलेल्या सर्व अपेक्षा मी नक्की पूर्ण करेल,i promise you papa...! 😘
मी तुम्हाला कधीच दुखावणार नाही तुमची मान खाली जाईल अशी मी कधी काहीही चुकीची वागणार नाही...
बाबा मी तुम्हाला आयुष्यभर जपणार आहे.
तुम्ही शिकवलेल्या संस्कारा प्रमाणे मी नेहमी प्रामाणिकपणे वागेन...! Love you Papa...! 😘Live long life...! 😘
🎂Happy Birthday Dear Papa....!🙏🏻🎂💐🌹💐


तुमची लाडकी
मुलगी जिज्ञासा....!✒✍🏻🙏🏻