माझं स्वप्नातील प्रेम....
माझा राया...
आहे अगदी भोळा भाबडा
"माझा राया"..... !
स्वभावात त्याच्या निरागसता, आणि अगदी भोळा भाबडा....!
भल्या मनाचा राया सर्वांच्याच मनाचा अगदी अचूक सहजपणे, अलवार ठाव घेणारा
"माझा राया"....
मन त्याचे निरागस, निर्मळ निस्वार्थी जणू लहान मुलांचेच निरागस मन भाबडे....
रात्रं-दिवस अपार कष्ट-मेहनत करणारा मेहनत करून
देशातील जगातील गरिबांना जगवणारा....गरिब गरजूंची मनापासून सेवा, आणि विकास करणारा "माझा राया".....!
मनात स्वभावात त्याच्या अगदी ...