...

21 views

एक मैत्रीण (part 2)
काही दिवसा नंतर शुभदा आणि रीया ची exam जवळ आली , दोघीही सोबत study करुन एकमेकीना मदत करत होत्या,परीक्षा झाली सुटटया लागल्या collage la, व काही दिवसानी result ही लागला रीया आनि शुभदा दोघीही first classने पास झाल्या
सुटटी संपली रीया Delhiहुन mumbaila आली second year चा रीयाचा collage मधला पहीला दिवस होता .शुभदा काही त्यादिवशी collage la आली नहवती, रीयाचा खुपच mood of झाला होता.रीयाने दोन lecuter aatendकरुन campasमधे बसली होती. तेवढ्यात एक मुलगा तीच्या banch vrयेऊन बसला.hi am ronak पहीलाच mood of" हा काय विचारतोय मला"काही बोललीच नाही
तरीही तो तीची विचारपुस करतच होता..
रीया हा मग ; असच विचारल मी पन तुझ्याच class मधे आहे ok so what
रीया खुपच rudly बोलत होती.
पण रोनक शांतपने बोलत होता
काय झालय का?रोनक ने विचारल;
हो माझी मैत्रीण शुभदा आज आली नाही ,
महनुन माझा mood of आहे .
ok i understand रोनक बोलला;
रीयाने शुभदा बददल सगळ काही रोनक ला सांगितले,हो छान च आहे तुमचा मैत्रीचा प्रवास i like it
दुसर्या दिवशी शुभदा collagela आली
रीया खुपच खुश होती तीला रोनक बददल शुभदाला सांगायचे होते.
शुभदा हा रोनक कालच आोळख झाली आपल्याच class मधे आहे
nice to meet you ronak same tu you
रोनक खुपच handsome ani smart आणि class मधे पन हुशार होता,
हाळु हाळु रीयाच्या आणि रोनक च्या भेटी गाटी वाढु लागल्या .
तासन तास रीया रोनक शी बोलण्यात गुंग आसायची;
ह्या मुळे classबंक वहायचे.
रोनक रीयाला आवडु लागला व रोनक ला ही रीया आवडु लागली.
"त्याच्या आवडीच रुपांतर प्रेमात झाल" " दोघाना ही वेळेच भान नसायच collage ची आभ्यासाची काळजीच नहवती?
पन हे सगळ शुभदाला जाणवत होत तीने कितेक वेळा रीयाला समजवण्याचा प्रयतन केला. पन रीया रोनक च्या प्रेमात अखंड बुडाली होती
पन शुभदा ला तिची काळजी वाटत होती;
परीक्षा जवळ आली .
पन रीयाच मन लागत नहवते ;शुभदा ने खुप समजवन्याचा प्रयतन केला ;पन रीयावर काहीच आसर झाला नाही,
शेवटी examझाली . शुभदाला pepersसोपे गेले होते,पण रीयाला खुपच आवघड exam गेली होती
याच्या मधे च ,
रोनक ही रीया ला avoid करु लागला
व काही दिवसाने तर रोनक ने रीयाशी भे टणे बोलने बंद केले होते.
तीची अवसथा शुभदाला बघवत नहवती ,तिने रोनक ला जाब विचारायचा ठरवला ,पन त्याने तीला
उलटच उतर दिली ,शुभदा समजुन गेली ,रोनक ने रीयाला फसवले आहे.
तीला राग आनावर झाला .व तीने ही रागात रोनक च्या काना खाली एक चपराक लावुन ,दिली परत जर माझ्या मैत्रीणीच्या वाटेला जर गेलास तर गाठ माझ्याशी आहे ;
ह्या शब्दात रोनक ला सुनावले;ईतकी साधी भोळी शुभदा कोणा कडे डोळे वर करुन न बघणारी आज ती खरच झाशीची राणी वाटत होती.
पुढे शुभदा ने रीयाची खुपच काळजी घेतली .व तीला depressionमधुन बाहेर काढले.
आता रीया
sampurnपणे रोनकला विसरली होती.पहीली सारखीच रीया आणि शुभदा ची मैत्री फुलत होती.दोघी ही मन लावुन आभ्यास करत होत्या
शुभदा रीयाची आभ्यासातली deficultyसोडवत होती. आशा रीतीने दोघीनी आभ्यास करुन exam दिली.
व दोघी ही चांगल्या गुणानी ,passझाल्या....

"आशी होती रीया ची आणि शुभदाची मैत्री संकटातही साथ न सोडणारी;...

© All Rights Reserved