मनातल्या मनात
दोन लोकांत, दोन लोकांच्या मनात कितीही अंतर पडलं तरीही ती दोन लोक एकमेकांच्या मनाशी कायम कनेक्टेड असतात. भलेही संवाद जरीही नसले तरीही ते एकमेकांच्या पश्चात तिसऱ्या व्यक्तीकडे विचारपूस नक्कीच करतात. कारण ती व्यक्ती, किंवा त्या व्यक्तीवर आपण मनापासून जीव लावलेलं असतं. कधी गैरसमजुती मुळे, कधी एकाद्या विषयामुळे वाद विवाद, कधी एकमेकांना बोलून वाईट होण्यापेक्षा कोणी तरी एकजण माघार घेतात, आणि तेही समोरच्याला विचारात न घेता. कधी तिराईत...