...

14 views

कोल्हापुरी बात
आहे कोल्हापुरी बात
आता नाही कोणाचं खात
केली गरिबी वर मात
आणि सोडली तिची कात ..

करून गोष्टीवर आघात त्या
ज्यांनी केला आमचा नाद
हा ..
कारण मिळाला आता प्रगतीचा हात
खाऊन डाळ आणि भात ..

त्यात सोडली नाही आमच्या आईने साथ
हा माझी आई .. माझी आई अंबाबाई
अंबाबाई आमची आई
बोलू हिच्यावर काही ..
आईमुळे .. हा माझ्या आईमुळे
कोल्हापूर स्वर्ग आहे भावी
स्वर्ग , स्वर्ग आहे भावी ..

आलात इथ तर , तुम्हाला काळजी काय नसावी
पण मनात एक भावना असावी ..
हा ..

प्रेमाची , श्रध्देची आणि विश्वासाची
करा त्यांना मदत , ज्यांची भूक एका घासाची
टिकवा...