हरवलेल्या वाटा
जीवनातल्या कथा म्हंटल कि, पुस्तकातल्या कथा आठवतात, जणू असं वाटतं कि, त्याच गोष्टी आपल्या जीवनातही घडत आहे का... खरचं, हि जिंदगी ना एक अजीब दास्तान जैसी है, कब क्या हो जाये, पता किसको??
पुस्तकाचं काय आहे, ते फक्त एका गोष्टीसारखं वाटतं, जेव्हडी पानं, तेव्हड्यात गोष्ट संपते, आणि लागतो शेवटचा पूर्णविराम.. पण, आपलं जीवन हे छोट्या गोष्टीसारखं नसतं, जसं पुस्तकात, मालिकेत, चित्रपटांत दिलेलं असतं.. बरोबर ना??
जीवनात कुणी कुणी प्रेम केलयं?? तसं प्रेम, विवाह हा जीवनाचा एक अविभाज्य भागचं, त्याला तुम्ही नाकारू शकत नाही. प्रेम करणं सोपं असतं, पण निभावण खूप अवघड. म्हणजे, बऱ्याच लोकांच्या तोंडातून ऐकायला येतं कि, आता कंटाळा आलाय, नको वाटते ती, किंवा नको वाटतो तो. आधी २-३ वर्ष चांगलं वाटायचं, पण आता खूप राग येतो, आता नाही जमत, वगैरे वगैरे... पहिली गोष्ट...