...

6 views

सुराज्य निर्माण सेने च्या आंदोलनाला यश
इंदापुर प्रतिनिधी - सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन नायब तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले होते .त्या निवेदनाचे दखल दोन तासांमध्ये घेण्यात आले आहे .
सुराज्य निर्माण सेने च्या माध्यमातुन अनेक आंदोलने करण्यात आले आहेत , आणी ते सर्व आंदोलने यशस्वी करण्यात आले आहेत .इंदापुर तालुक्यातील सर्वसामान्य कुटंबातील लोकांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करत असणारे एकमेव सुराज्य निर्माण सेना आहे असा सुर सर्वसामान्य जनतेतुन येत आहे .