Mission AK (One side प्रेमाच top secret mission) Part-2
ही कहाणी त्या दिवसांची आहे. जेव्हा मी कॉलेजमधून पास झालो होतो आणि मला चांगला जॉब पण लागला होता. जॉब जॉईंट करून मला ७ ते ८ महिने झाले होते. माझे अॉफिस एका मोठ्या इमारती मध्ये होते जीथे बाकीचे पण बरेच अॉफिसेस होते. माझ्या अॉफिस शेजारीच एक आईटी अॉफिस होते. त्या अॉफिस मध्ये काही ७ ते ८ विद्यार्थी ईनटेनशिप साठी आले होते. त्या विद्यार्थ्यांन मध्येच ती होती जी ने माझ्या आयुष्याची गाडी पूर्ण पणे फिरवली.तीला भेटायच्या आधी प्रेमात पडावा किंवा गर्लफ्रेंड भेटावी अशी माझी काहीच इच्छा नव्हती. तीला भेटायच्या आधी मला प्रेम हे खुप स्वप्य वाटत होतं.मला वाटायचं की एखादी मुलगी आवडली की तीच्या सोबत बोलू, मंग ती हो म्हंटली की तीच्या घरच्यांशी बोलू, मंग ते पण हो म्हंटले की झालं. पण हे अस काही नसतं हे मला नंतर समजले. मी जेव्हा तीला पहिल्यांदा पाहिले ना तेव्हा माझं मन एकच बोलत होतं. ' ये चांद सा रोशन चेहरा जूलफो का रंग सुनेरा ये जील सी नीली आंखे.' हे मी तुम्हाला थोडक्यात सांगीतले कारण दिटेल मधी सांगायला गेल्यावर टाईम नाही पुर्णनार. तीला पाहील्या पासून माझ्या डोक्यात सकाळ दुपार संध्याकाळ तीचाच वीचार यायला लागला होता. पण मी पडलो सज्जन कारण मी ठरवलं होत की अस प्रेमात नाही पडायचं पण प्रेमा पुढे माझ काही चाललं नाही आणि शेवटी माझी विकेट पडलीच. सुरूवातीला मला तीच नाव गाव काहीच माहित नव्हते आणि ती मला आवडते हे मी कोणालाच सांगितले पण नव्हते. आमची भेट ही फक्त कॅन्टीन मध्येच होत होती. तीला पाहिले की मी दोन चपाती जास्त खात होतो.to be continue
© All Rights Reserved
© All Rights Reserved