...

2 views

शिवविचार प्रतिष्टान
*शिवविचार प्रतिष्ठान*
समुद्रात सरकारी जागेत , जागा मिळो न मिळो,
माझ्या राजाला गोरगरीब रयतेच्या झोपडीत मानाची, आदराची व देवाच्या पुढची जागा नक्कीच मिळालीये.
*महाराजांचं* नित्य स्मरण व त्यांच्यासारखं आचरण प्रत्येकात रुजवण हेच खरं " *अढळ शिवस्मारक*
*जय शिवराय* 🚩
*जय शंभूराजे* 🚩