...

23 views

ते,मी आणि मोबाईल .....🍁
"अहो सांगा ना" हा मोबाईल
बघा मला किती सतवतोय;
तुम्ही गेल्यापासुन त्यानं मला
रडवलचं नुसतं.....
पण त्यानेच तुमहाला शोधुन
देखील काढलं.....
माहीती आहे ...किती रडत
बसलेले मी ...आणि तुमचा
राग ही खुप आलेला मला
आणि रडतचं झोपी गेले मी ....
पण ह्यानेच आचानक मला
उठवलं .
आणि तुमच्या पर्यत आणुण सोडलं...
हा तुमी मला वेडी महणाल;
पण ह्यानेच आपली भेट घडवली...
पण तुमी busy आसल्यावर
मला खुपच सतवतोय हा मोबाईल ....तु माझ्या कडे
येऊ नको महणल्या नतंर...