...

6 views

आरशातील व्यक्ती !
तूम्ही एकदा आरसा बघा, कोण दिसतं? तूम्ही जे काही करता आहेत, करणार आहेत, केले आहे, त्याचा मालक ह्या आरशात दिसतो आहे. जे काही पण तुम्हाला आयुष्यात हवे, त्याला घडवून आणणारे, उपभोग घेणारे व्यक्ती फक्त आरशात दिसू शकतात. म्हणून आरशातला व्यक्ती हाच पहिला हकदार आहे तुमच्या सगळया इच्छा, आकांक्षेचा. त्याला सर्वात पहिले जपा, त्याचा सगळ्यात जास्त आदर करा, त्याला ट्रेन करा, तोच आहे तुमच्या आयुषयातलं सर्वकाही, सगळे जातील सोडून पण तुम्ही राहाल. पण जर का आरशातील हा व्यक्ती सोडून गेला तर सगळं जसं आहे तसंच राहिलं आणि तुमच्या इच्छा, आकांशा पोकळ बनून जातील.
त्याला रोज आत्मविशवास दया, त्याला जपा, त्याच्या सर्व अवयावचा आदर करा, त्याला चांगले विचार दया, पोषण दया, त्याच्या कठीण प्रसंगी त्याच्या...