वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा
आज आमच्या मैत्री परिवारातील अध्यक्षा
सौ.पौर्णिमा ढवळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून खूप खूप अनंत कोटी शूभेच्छा..🎂🎂💐💐🎂🎂
यांच्या वाढदिवसानिमित्त काही तरी लिहिण्याची संधी मिळाली... पण प्रश्न पडलाय की काय लिहू यांच्यासाठी... खरं तर लिहिण्यासारखं भरपूर काही आहे...पण तरीही विचार येतोय..असो..मी तर लिहिणारच...आमची गोड पूनम आभासी दुनियेतील नशीबाने मिळालेली हळवी,लाघवी,तितकीच मनमिळाऊ पूनम...तसं बघायला गेलं...