उदासीनता....🍁
आज खुपच मन उदास होतं
आज पियु च काही तरी बिनसलच होतं
"पीयु ये पियु"आई ने हाक मारली;
पीयु खुपच रागात काय गं आई
अगं जेवतेस ना ;नाही आई;मला भुख नाही, काय झालय काय नाही गं!
पियु नेहमी उदास आसली की;
खिडकी पक्षी जाऊन बसायची
आणि समोरच्या झाडा कडे बघत
बसायची !हे आईला ही माहीती होतं
पीयु त्या मंद मंद येणारी वार्याची
झुळुक आनुभवत होती;
आणि डोळ्या...
आज पियु च काही तरी बिनसलच होतं
"पीयु ये पियु"आई ने हाक मारली;
पीयु खुपच रागात काय गं आई
अगं जेवतेस ना ;नाही आई;मला भुख नाही, काय झालय काय नाही गं!
पियु नेहमी उदास आसली की;
खिडकी पक्षी जाऊन बसायची
आणि समोरच्या झाडा कडे बघत
बसायची !हे आईला ही माहीती होतं
पीयु त्या मंद मंद येणारी वार्याची
झुळुक आनुभवत होती;
आणि डोळ्या...