...

7 views

शंतनु
तो खूप मेहनती मुलगा होता. त्याला आपल्या आयुष्यात खूप काही करायचं होत. आणि त्यांनी ते करून देखील दाखवल आपल्या आई बाबांचा तो हरहुन्नरी मुलगा होता. त्याच्या आई वडीलांना त्याचा अभिमान होता. पण एक दिवस अशी काही कोरोनाची लाट पसरली ज्यात त्याची सगळी स्वप्न वाहून गेली आणि त्याच्या वर बेरोजगारीची वेळ आली
© dhanashri