...

4 views

तो अन् ती
*भाग २*
पण म्हणतात ना.... कोणत्याही नात्याला नजर लागते, तसेच यांचे पण झाले.त्याचे msg येणं आता कमी झाले. क्वचितच आता good morning चा msg यायला लागला.ती विचारांची तर तो म्हणायचा ,अग काम आहेत, खूप bzy होतो , prb आहेत. खुप सारे कारण द्यायला लागला. ती पण मग msg करत नव्हती. उगाच त्याला trass नकोय आपला‌. असेच दिवस जाऊ लागले. पण तो एक दिवस असं काही बोलून गेला की ती पुर्णपणे तुटुन गेली. मग तिने ठरवलं नकोच तो आता life मध्ये. Self respect पेक्षा काहीच महत्वाचे नाही... तीच्या स्वभावाच्या विरूध्द ती...