...

5 views

COVID-19 A Love Story
सेल विसाव्या वेळी वाजला तरी त्यानं फोन उचलला नाही.मला इतका राग आला होता,या माणसाला साधी courtsy नाही कॉल बॅक करायची.मी ठरवलं आता फोन करायचा नाही. पण मला माहित आहे मी कशी आहे ,दिल हैं के मानता नाही ,पुन्हा फोन लावला.
" हॅलो,हे Priya How are you?"
" This is my 21st call ,abhi!!!!
" Honey, try to understand ,I have to submit this project by this evening, OK , talk to Amma I will call you later"
"Abhi listen na I wanna talk to you......
या माणसाचं काही समजत नाही.लग्नाला फक्त दोनच महिने झालेत. त्यातले फक्त दहा दिवस एकत्र गेले ....