गम्मत जम्मत
चला वाढुया पान जेवायचे
काय बनवले कुणी न पुसायचे
होउन आसनस्थान घालून मांड्या
पंगति दर पंगती बसवायचे
आईका आईका गंमत भारी
लहान मंडळी बसली सारी
थोरले ते नंतर आले शेवट आली स्त्रीयांची बारी
...
काय बनवले कुणी न पुसायचे
होउन आसनस्थान घालून मांड्या
पंगति दर पंगती बसवायचे
आईका आईका गंमत भारी
लहान मंडळी बसली सारी
थोरले ते नंतर आले शेवट आली स्त्रीयांची बारी
...