...

11 views

बाबा तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...! 🙏🎂💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा...💐🎂
*बाबा*
" माझे बाबा" तुम्ही माझ्या साठी माझे सगळ्यात पहिले गुरू.... पहिले प्रेरणास्थान, माझे आदर्श आहेत.....!🙏
माझ्या आयुष्यातील एक म्हणजे "बाबा "आणि एक म्हणजे माझे परममित्र
" सँडी सर" या दोन व्यक्तींवर माझा स्वतःपेक्षा ही जास्त विश्वास आहे.आज मी जी काही आहे ती फक्त माझ्या आयुष्यातील या दोन व्यक्तीं मुळे दोघेही
सदैव माझ्या बरोबर
नेहमी खंबीरपणे उभे राहून मला Suport करणारे ,माझ्यावर स्वतःपेक्षा ही जास्त निरपेक्षपणे प्रेम करणारे आणि स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवणारे
असे मला सदैव योग्य मार्ग दाखवणारे, मार्गदर्शन करणारे...