वाट नवी....
वाट नवी....
आयुष्यात आहे वाटा अनेक पण प्रत्येक वाट आहे नवी.
कोणत्याही वाटेवर चालायचं म्हटलं तर काटेरी झुडुपे चालताना अडथळा निर्माण करतातच.
पण ही काटेरी वाट चालत चालत, कधी फुलांच्या पाकळ्यांची मखमली चादर होते कळत नाही...