एक नातं.. माय लेकिंच... part 1
मागच्या वर्षीची गोष्ट आहे, केरळ ला गेल्या असता तिकडे माझं फक्त दोन दिवसांच काम होत. ते झाल्यानंतर तेथून माझी रात्रीची फ्लाईट होती मी 5-6 तासांत मुंबई एअरपोर्ट वर पोहोचले तरी ही सकाळ झालेली नव्हती पहाटेची वेळ होती माझ्याबरोबर माझी आई व मोठी बहीण होती, टॅक्सी बुक करावं अस सगळ्यांचं मत होत पण काही कारणाने ती वेळेवर आली नाही व आम्हाला बुकिंग कॅन्सल करावी लागली.मामा पनवेल ला राहत असल्याने त्यांनी आमची चौकशी केली तेव्हा आम्ही त्यांना टॅक्सी ची वाट बघतोय अस सांगितल.मामांनी आम्हाला त्यानी त्यांच्या घरी...