माझी कहाणी....
माझा जन्म झाला 👸पण माझ्या आईला मी नको होते., कारण तीला वंशाचा दिवा हवा होता,कारटी तीला नको होती.....
मी जेव्हा 10 महिण्यांची झाले, तेव्हाच माझी आई वारली.तीने ॓अत्महत्या॔ केली.......😭
असं म्हणतात आईचं काळीज लोण्यासारक असतं लेकरांच्या सुंदर हसु पाहून ते पिगळत
पण मला सोडून जाताना तिच्या काळजाला खंत वाटला नाही......,😒
कारण माझ्या...