...

52 views

जीवनकथा ..तीसर वर्ष..
मग हे दोघं दहावीत जातात एकमेकांशी बोलतात,परत प्रेम करतात,मुलगी खूप समजदार असते ती त्याच्या चुक्या समजून घेते.आणि त्याला ती माफ करून देते..आणि चुकीचं वागलेल हे पटवून आणि समजून सांगता..तो ही तिच्या सोबत बोलायचा पण खरंतर तो तिला खूप फसवत होता..पण ही भोळी होती
म्हणून इला काही समजत नव्हत.मग तो तिला बोलायचा मला ब्रेकअप हवय. मला तू नाही आवडत.मला तुझ्याशी बोलायला intrest नाही,अस बोलायचा ,ignore करायचा,पण इला वाटायचं घरचे रंगवले असतील किंवा
टेंशन असेल.म्हणून ही मनावर नाही घ्यायची पण ती...