...

4 views

एक नातं माय लेकीच.. पार्ट 3
संध्याकाळ झाली ...माझी झोप झाली होती. थोड्या वेळा साठी मी घडलेली ती गोष्ट विसरून गेले होते. उठल्यानंतर मी बाल्कनीतल्या खुर्चीत जाऊन बसले. मी चहा घेत नसल्यामुळे मामी ने कॉफी आणून दिली. मी शून्यात पाहत होते पण चटकन ती बेडरूम मध्ये घडलेली घटना समोर आली पण मी तेव्हा घाबरले नाही. मी वाट पाहत होते की जेव्हा ती तिघे जण मला पुन्हा दिसतील मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करेल. त्यांची अडचण काय आहे किंवा ते माझ्यामागे का लागली आहेत मी विचारेल. असा मी दृढ निश्चय केला.
मामाची सोसायटी हायवे रोड ला लागून होती आणि बाल्कनीतून रस्त्यावरची रहदारी...