...

14 views

शाळेतले प्रेम ...❤️
दप्तराचे ओझे वयापेक्षा जास्त पण बालपण
असते खूपच मस्त .....
सूर्योदय होतो त्याच्या स्मिथ हास्याने
आणि त्याच्या हास्यानेच व्हायचा सूर्यास्त....
पेन्सिल हातात माझ्या पण खोडरबरचे होते
त्यासोबत बोलण्याचे अस्त्र .....
दौत माझ्या लेखणीची सम्पे अन तोच होई
नेहमी त्रस्त .......
पडलेला चेहरा असला कधी तर कारण
शोधण्यात तो व्यस्त ......
एक चोकोलेटे वाटून खाण्यात भलताच
आनंद होता तो काळही होता स्वस्त.....
रुसलेल्या गालावरची अलगद खळी पाहून
राहायचा तो बिनधास्त....
शाळेतले प्रेम ते आता आठवते आता
त्याच्या आयुष्यात तो असावा मस्त.....✍️ #marathilove #marathiprem #lovestory #Love&love #LoveVsDestiny #Love #prem #destiny #writcoapp #writco
© M@ñsî