मला असं जगायचं........
कधी आनंदात.तर कधी दुःखात...
पण कोणाच्या. मनाशी भावनाशी....
खेळुन नाही.......
कधी गर्दीत राहायचं तर कधी गोगाटात
पण निर्णय घ्यायचे..
ते फक्त एकांतात............
कधी हसायचं तर कधी रडायचं.....
पण अतं यात्रेला मात्र गाणं म्हणायचं
गरीब असो या श्रीमत समाधानी राहायचं..........
छोटा असो या मोठा.एकसमान वागायचं.............
अपले असो या परके रक्ततासमान
मानायचं......जे मागे आहेत कमजोर आहेत त्याना पुढच्या मार्गावर.
घेऊन चालायच..
चुकनारयाला समजायचं.....
कसही पण आनंदाने राहायचं.....
मला असं जगायचं...
yogita chavan....
© lovestory poetry
पण कोणाच्या. मनाशी भावनाशी....
खेळुन नाही.......
कधी गर्दीत राहायचं तर कधी गोगाटात
पण निर्णय घ्यायचे..
ते फक्त एकांतात............
कधी हसायचं तर कधी रडायचं.....
पण अतं यात्रेला मात्र गाणं म्हणायचं
गरीब असो या श्रीमत समाधानी राहायचं..........
छोटा असो या मोठा.एकसमान वागायचं.............
अपले असो या परके रक्ततासमान
मानायचं......जे मागे आहेत कमजोर आहेत त्याना पुढच्या मार्गावर.
घेऊन चालायच..
चुकनारयाला समजायचं.....
कसही पण आनंदाने राहायचं.....
मला असं जगायचं...
yogita chavan....
© lovestory poetry