9 Reads
सिंदी रेल्वे येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विदर्भ प्रमुख(पूर्व विभाग) रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे चा नेतृत्वात समस्या(तक्रार) निवारण केंद्राची सुरुवात
विदर्भ प्रतिनिधी - ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतुन हिंगणघाट/समुद्रपूर/
सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील सिंधी रेल्वे या शहरात आज ११ सप्टेंबर 2020 पासून बस स्टॉप जवळ मोकळ्या जागेवर प्रहार जनशक्ती पक्षाचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजूभाऊ कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्या निवारण केंद्राची सुरवात करण्यात आली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा जिल्हा प्रमुख जयंत भाऊ तिजारे प्रामुख्याने उपस्थित होते या समस्या निवारण केंद्रात आज पहिल्याच दिवशी 20 तक्रारीचे निवारण करण्यात आले श्री. रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांच्या हिंगणघाट येथील यशस्वी तक्रार निवारण केंद्राच्या माध्यमातून दि.11/09/2020 शुक्रवार ला दर पंढरवाडी (महिन्यातील दुसरा व चौथा गुरुवार))ला सिंदी (रेल्