...

25 views

कुणासाठी तरी असू...
आज आहोत , उद्या नसू
चल कुणाचे अश्रू पुसु.!!
स्वतःसाठी जगता जगता
कुणासाठी तरी असू..!!
रडतांना दिसलेच कुणी
चेहऱ्यावर त्यांच्या आणू हसू..!
स्वतःसाठी...