...

11 views

श्वासात तू
मनाच्या भासात श्वासात तू खोल समाहित आहेस .
कशी दूर राहू प्रिया, नसा नसात तू प्रवाहित आहेस .

नसता जवळ तू, मनासी सतत आभास होतो तुझा.
मनी स्मृतींची अखंड ज्योत होऊन प्रकाशित आहेस .
...