...

9 views

माझ्या आवडीची जोडलेली माणसे

वेगवेगळ्या जिल्ह्यातील व त्याच जिल्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातील माणसांनी, ठराव केला नवा.
आम्ही एकमेकांना भेटून सगळे एकत्र आलो तेव्हा.....
एकमेकांच्या विचारांचा घेतले पाहिजे मत देवा , विचार पटतात आम्हाला म्हणून त्या विचारांचा वाटो मनाला हेवा......
कोणी होत लेखक तर कोणी होत कवी, ह्यांनी अस ठरवलं,
कि लेखकांनी लेखकी करायची आणि आपल्या विचारांची मांडणी करायची ,
कवीने ठरविले कवितेने आपल्या माणसांची मने आपलीसी करायची...
गाठीभेटी झाल्या नवीन माणसे ओळखीचे झाले,
एकमेकांच्या विचारांनी आयुष्यात बदल घडले,
आपण नेहमी योग्य बोलायचो पण आपल्या सोबत आपला गाव कधीच न्हवता, पण ह्याच वेगळ्या जिल्ह्यातल्या विचारवंत माणसांचा माझ्यासंग वाव होता......
पैश्यांच्या स्वरूपात मी थोडा मागे पडलो तर सखी नाती थोडीशी दुरावली, असल्या नकोत्या फालतू कारणाने आपल्याच माणसांची माणुसकी हरवली..
विश्वास असतो तो आपल्याच माणसांवर पण आपलीच काही माणसं फसवतात,
आपल्या आड अडचणीला वेगवेगळ्याच जिल्ह्यातील लोक माणुसकीच्या नात्याने धावून येतात, म्हणूनच रक्ताच्या नात्यापेक्ष्या जोडलेली नातीच अतूट असतात............

लेखक :- पै.स्वहित कळंबटे
© @Swa_hitkalambate 1044.