...

1 views

वाट तुझी पाहते
वाट तुझी पाहते
नेहमीप्रमाणे असावे भान
आपलसं केलस तु या जिवा
ठेऊनी तुझा निस्वार्थ स्वाभिमान
आदर्शवादी जगायच आहे...