...

11 views

premachi bhawana😊☺
तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावा हे हवे...